Join us

India Vs West India : टीम इंडिया मियामीत दाखल, विराट-अनुष्काचे फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 15:17 IST

Open in App
1 / 8

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ बुधवारी फ्लोरिडा येथे दाखल झाला. 3 ऑगस्टपासून ट्वेंटी-20 सामन्यानं या मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. यावेळी संघातील काही सदस्यांनी मियामीतील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती केली. एकीकडे भारतीय संघाचे खेळाडू भटकंती करतानाचे फोटे सोशल मीडियावर फिरत असताना कॅप्टन विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनीही मियामीत भटकंती केली.

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीअनुष्का शर्मा