विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी करवा चौथ साजरा केला. विरुष्काच नव्हे तर भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी या दिवशी आपापल्या पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण, याहीवेळेस विरुष्का जोडीच सुपर हिट ठरली. कारण, करवा चौथला केवळ अनुष्कानेच नव्हे तर विराटनेही उपवास केला होता.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- क्रिकेटपटूंनी साजरा केला करवा चौथ; पण विरुष्का ठरले सुपर हिट!
क्रिकेटपटूंनी साजरा केला करवा चौथ; पण विरुष्का ठरले सुपर हिट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 11:55 IST