Join us  

युवराजसारखंच मैदानाबाहेरच निवृत्ती घेण्याचं दुर्भाग्य 'या' महान खेळाडूंच्या नशिबी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 7:09 PM

Open in App
1 / 5

'द वॉल' ही बिरुदावली मिरवणाऱ्या राहुल द्रविडलाही पत्रकार परिषद घेऊन निवृत्ती जाहीर करावी लागली.

2 / 5

व्हीव्हीएस लक्ष्मणलाही मैदानात निवृत्ती घेता आली नाही.

3 / 5

वीरेंद्र सेहवागलाही मैदानाबाहेरच निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला.

4 / 5

भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानलाही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीची घोषणा करावी लागली.

5 / 5

काही दिवसांपूर्वी गौतम गंभीरने रणजी सामना खेळत आपली निवृत्ती जाहीर केली.

टॅग्स :युवराज सिंगराहूल द्रविडझहीर खान