Join us  

ऑस्ट्रेलियाचा दौरा म्हणजे वादविवादांचे माहेरघर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 7:41 PM

Open in App
1 / 5

हरभजन सिंग आणि अॅण्ड्र्यू सायमंड्स यांच्यातील मंकी गेट प्रकरण सर्वात जास्त गाजलं.

2 / 5

भारताचा गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा सायमन कॅटीच यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता

3 / 5

रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.

4 / 5

विराट कोहलीने मैदानात क्रिकेटसाठी अशोभनीय असे कृत्य केले आणि चांगलाच वाद रंगला होता.

5 / 5

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने डीआरएस मागताना ड्रेसिंग रुमला विचारणा केली आणि चांगलाच वादंग झाला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्मागौतम गंभीरहरभजन सिंग