हार्दिक पांड्याचं वडोदरा येथील पेंटहाऊस ( ३.६ कोटी)
रवींद्र जडेजा याचा जामनगर येथील बंगला ( १० कोटी)
सौरव गांगुली याचा बंगला ( १० कोटी)
सुरेश रैना याचं गाझीयाबाद येथील घर ( १८ कोटी)
सुनील गावस्कर यांचं गोवा येथील ५००० स्क्वेअर फूट इस्प्रावा विला ( २० कोटी)
रोहित शर्मा याचं वरळी येथील अपार्टमेंट ( ३० कोटी)
सचिन तेंडुलकर याचं वांद्रे येथील बंगला ( ३८ कोटी)
युवराज सिंगचं वरळीतील अपार्टमेंट ( ६४ कोटी)
विराट कोहली याचा गुरूग्राम येथील बंगला ( ८० कोटी)
महेंद्रसिंग धोनी याचा रांची येथील ७ एकर परिसरातील फार्महाऊस ( १०० कोटी)