Join us  

त्यावेळी भारत दौ-यात मृत्यूच्या भीतीने किंचाळला होता लुंगी निगिडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 3:02 PM

Open in App
1 / 5

दुस-या कसोटी सामन्यात सात विकेट घेऊन भारताच्या डावाला खिंडार पाडणा-या लुंगी निगिडीने मागच्यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

2 / 5

21 वर्षाचा लुगी निगिडी गोलंदाजी करताना त्याच्या 6 फूट 4 इंच उंचीचा पुरेपूर फायदा उचलतो.

3 / 5

कदाचित तुम्हाला माहीत नसेल लुंगी निगिडी एकदा भारतात येऊन गेला आहे. त्यावेळच्या भारत दौ-यात लुंगी घाबरुन किंचाळलाही होता.

4 / 5

2015 साली लुंगी युनिव्हर्सिटी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात आला होता. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून त्यांची बस चाललेली असताना बाहेरचे द-या खो-यांचे दृष्य बघून लुंगी घाबरला व वेडयासारखा किंचाळत सुटला होता.

5 / 5

निगिडीने 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 17 डावात 31 विकेट घेतल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८