क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सचिन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनची संपत्ती ही अंदाजे 1006 कोटी
माजी कर्णधार एम.एस. धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची अंदाजे संपत्ती 734 कोटींच्या घरात आहे.
कर्णधार विराट कोहलीची संपत्ती अंदाजे 390 कोटी इतकी आहे.
भारताचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 255 कोटी आहे.
पाचव्या स्थानावर आहे युसूफ पठाण. अंदाजे त्याची संपत्ती दोन कोटी 65 लाखांच्या घरात आहे.
सहाव्या स्थानावर आहे मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना. त्याची संपत्ती अंदाजे 150 कोटींच्या घरात आहे.
सातव्या स्थानावर आहे धाकड फलंदाज युवराज सिंग. अंदाजे त्याची संपत्ती 146 कोटींच्या आहे.