आयपीएलमध्ये सर्वाधित शतके (१२) आरसीबीच्या नावावर आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार (1038) याच संघाच्या नावावर आहेत.
आरसीबीच्या नावावर सर्वाधिक द्विशतकी भागीदाऱ्यांचाही (३) विक्रम आहे.
आरसीबीच्या नावावर आयपीएलमधील सर्वाधिक 263/5ही धावसंख्या आहे.
आयपीएलमधील निच्चांकही बंगळुरुच्याच (49) नावावरच आहे.