Kuldeep Yadav's Wedding Ceremony: भारताचा आघाडीचा फिरकीपटू कुलदीप यादव हा शनिवारी वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. कुलदीप आणि वंशिकाच्या विवाह सोहळ्याला मसुरी येथे सुरुवात झाली असून, अनेक क्रिकेटपटूंसह कुलदीपची मित्रमंडळी मसुरीमध्ये दाखल झाले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 23:06 IST2026-03-13T23:00:04+5:302026-03-13T23:06:04+5:30