विराट कोहलीच्या अनुपस्थिती भारतीय संघाची चौथ्या वन-डे सामन्यात चांगलीच दाणादाण उडाली. ट्रेंट बोल्ट आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाच्या अवस्थेने नेटिझन्सच्या कौशल्याला वाट मोकळी करून दिली.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर नेटिझन्सचे भन्नाट मिम्स
भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर नेटिझन्सचे भन्नाट मिम्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 13:49 IST