सलग तीन पराभवानंतर विजयपथावर परतलेल्या हैदराबाद संघाला रविवारी कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करावा लागणार आहे. गुणतालिकेत हैदराबादचा संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे आणि प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित 8 पैकी किमान चार सामने जिंकावे लागणार आहेत. क्रिकेटच्या या व्यग्र वेळापत्रकातून थोडासा तणावमुक्त होण्यासाठी हैदराबादच्या खेळाडूंनी कुकिंगचा क्लास लावला. जेवण कसं करायचं, मीठाचं प्रमाण किती असावं, आदी सर्व बारकावे या खेळाडूंनी शिकून घेतले.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- हैदराबादच्या खेळाडूंवर का आली स्वयंपाक करण्याची वेळ?
हैदराबादच्या खेळाडूंवर का आली स्वयंपाक करण्याची वेळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 12:19 IST