सुरेश आणि प्रियांका बराच काळापासून एकमेकांना ओळखत होते.
प्रियांका ही बँकिंग सेक्टरमध्ये उच्च पदावर कामाला होती.
सुरेश आणि प्रियांका यांचे 3 एप्रिल 2015 साली लग्न झाले.
सुरेश आणि प्रियांका यांना एक मुलगीही आहे. तिचे नाव ग्रेसिया आहे.
ग्रेसिया रैना या नावाने सुरेश आणि प्रियांका सामाजिक संस्था चालवत आहेत.