Join us  

डे नाइट ऐतिहासिक सामन्यात होणार गुलाबी रंगाची उधळण, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 1:39 PM

Open in App
1 / 8

इडन गार्डन्सवरही चांगली रोषणाई यावेळी करण्यात आली आहे.

2 / 8

कोलकात्यातील महत्वाच्या इमारतींवर गुलाबी रंगाची रोषणाई आणि बीसीसीआयचा लोगो दिसत आहे.

3 / 8

कोलकात्यातील महत्वाच्या इमारतींवर गुलाबी रंगाची रोषणाई आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे छायाचित्रही दिसत आहे.

4 / 8

कोलकात्यातील महत्वाच्या इमारतींवर गुलाबी रंगाची रोषणाई आणि पहिल्या कसोटीचा उल्लेखही करण्यात आला आहे.

5 / 8

गुलाबी रोषणाईबरोबर लाडक्या सौरव गांगुलीचे फोटो बऱ्याच ठिकाणी झळकत आहेत.

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश