Join us  

आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीचे फोटो पाहून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 5:06 PM

Open in App
1 / 5

भारतीय क्रिकेटपटू कायम चर्चेत असतात. ब-याचदा त्यांच्या खेळानं ते सर्वांनाचं आपलंसं करून टाकतात. आता स्मार्ट दिसणारे हे क्रिकेटपटू लहानपणीही खूप गोंडस दिसतात. विराट कोहली बालपणी आणि आता कसा दिसतो हे तुम्हाला फोटोमध्ये पाहायला मिळतंय.

2 / 5

सचिन तेंडुलकर

3 / 5

वीरेंद्र सेहवाग

4 / 5

युवराज सिंग

5 / 5

शिखर धवन

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसचिन तेंडूलकरविराट कोहली