शेन बाँडने सुरुवातीलाच भारताला तीन धक्के दिले.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही अपयशी ठरले.
रवींद्र जडेजाच्या 54 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला 179 धावा करता आल्या.
केन विल्यमसनने न्यूझीलंडचा चांगली सुरुवात करून दिली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 21:27 IST