दिल्ली कॅपिटल्स संघाचा फलंदाज कॉलीन इंग्राम हा बाप माणूस झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने इंग्रामचा त्याच्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी दिल्ली कॅपिटल्सने इंग्रामचे अभिनंदन करताना 'छोट्या उस्ताद'चेही स्वागत केले आहे.
- Cricket Buzz»
- फोटो गॅलरी »
- दिल्ली कॅपिटल्सच्या चमूत 'छोटा उस्ताद'!
दिल्ली कॅपिटल्सच्या चमूत 'छोटा उस्ताद'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 13:15 IST