Sara Tendulkar Arjun Tendulkar Family, IPL 2022: सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर कायम तिच्या ग्लॅमसर लूक मुळे चर्चेत असते. आज ती Mumbai Indians च्या सामन्यासाठी आई अंजली यांच्यासोबत मैदानात उपस्थित होती.
सारा आईचा हात धरून स्टेडियममध्ये आली. त्यांच्या उपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली.
सारा आणि आई तेंडुलकर दोघी स्टेडियममध्ये बसलेल्या दिसल्या तर अर्जुन अन् मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर MI च्या डगआऊटमध्ये बसले होते.
सचिन हा मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक म्हणजेच मेंटॉर आहे.
अर्जुन गेल्या वर्षीपासून मुंबई संघाचा भाग आहे. त्यामुळे सचिन आणि अर्जुन दोघे डग आऊटमध्ये बसल्याचे दिसले.
त्यांच्यासोबतच सारा आणि अंजली तेंडुलकर या दोघीही स्टेडियममध्ये असल्याने त्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले.
त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे, साराच्या ग्लॅमरस लूकने चांगलीच वाहवा मिळवली. तिच्या फॅशन सेन्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.