'महिला सशक्तीकरणामध्ये खेळांची भूमिका' या विषयावर परिसंवाद झाल्यानंतर कराटे चॅम्पियन माना मांडलेकरसोबत सेल्फी काढताना सचिन तेंडुलकर.
पॅनल चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी सचिन तेंडुलकर, केंद्रीय मंत्री मनेका गांधी, मिथाली राज आणि अन्य क्रीडापटूंसोबत
पॅनल चर्चेनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर महिला क्रिकेटपटू मिथाली राज आणि अन्य महिला क्रिडापटूंसोबत सेल्फी काढताना.
नवी दिल्लीत आयोजित परिसंवादात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कराटे चॅम्पियन माना मांडलेकर आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज.
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज.