Join us

सचिन सहकुटुंब... सहपरिवार... 'हे' फोटो तुम्ही पाहिले नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 11:23 IST

Open in App
1 / 6

'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आज ४५ वा वाढदिवस आहे. त्याच्या क्रिकेटमधील यशस्वी कामगिरीत त्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा मोठा वाटा आहे. सचिनने कायमच घरच्यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ज्यांच्यामुळे सचिन घडला, त्यांच्यासोबतचे सचिनचे काही दुर्मिळ फोटो

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :सचिन तेंडूलकरक्रिकेटक्रीडा