See Photo : सचिन तेंडुलकरची Ferrari ते कपिल देव यांची Porcshe; पाहा भारतीय संघाच्या कर्णधारांचं Car कलेक्शन

Indian Cricket Captains And Their Cars: भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांचे महागड्या कार्सवर असलेले प्रेम हे जगजाहीर आहे. प्रत्येकाकडे एकापेक्षा एक सरस कार्स आहेत. आपण फक्त टीम इंडियाच्या कर्णधारांच्या कार्सबद्दल बोललो तर नजर हटणार नाही.

भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज व माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्याकडे BMW 5-Series कार आहे.

सचिन तेंडुलकरकडे BMW i8, BW X6M, BMW M5, BMW M3 या कार आहेत. याशिवाय त्याच्याकडे Ferrari 360 Modena आणि Mercedes-Benz C63 AMG पण आहे.

भारताला 1983मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांच्याकडे Porsche Panamera ही कार आहे.

भारतीय संघाचा स्टायलिस्ट कर्णधार असलेल्या मोहम्मद अजहरुद्दीन कडे BMW 5-Series, Audi Q7, Honda CR-V आणि BMW 640i या गाड्या आहेत.

बंगाल टायगर सौरव गांगुलीकडे फोर्ड एंडेव्हर, मर्सिडीज बेंज सीएलके, होंडा सिटी आणि मर्सिडीज बेंज सी क्लास कार आहे.

राहुल द्रविडकडे ऑडी Q5, बीएमडब्लू 5 सीरीज और ह्यूंडायची टक्सन कार आहे

वीरेंद्र सेहवागकडे बेंटले कॉन्टिनेंटलसह बीएमडब्लू 7 सीरीज कार आहे

अनिल कुंबळेकडे फोर्डची एंडेव्हर आणि मर्सिडीज बेंज ई क्लास आहे.

महेंद्रसिंग धोनीकडे बाईक्सचं मोठं कलेक्शन आहे, पण त्याच्याकडे चारचाकी गाड्याही आहेत. त्याच्याकडे हमर, लँड रोव्हर फ्रीलैंडर 2, ऑडी Q7, पजेरो ते टोयोटा कोरोला या गाड्या आहेत.

विराट कोहलीकडे ऑडी R8 आणि त्याव्यतिरिक्त ऑडी A6 स्पोर्ट्स आणि टोयोटा फॉर्च्यूनर पण आहे.