Join us

क्रिकेटच्या देवाने भारतीय महिला क्रिकेट संघाला दिला 'विजयाचा कानमंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 20:06 IST

Open in App
1 / 5

दक्षिण आफ्रिका दौ-यापूर्वी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेऊन मार्गदर्शन केले.

2 / 5

भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत तीन वनडे आणि पाच टी-20 चे सामने खेळणार आहे.

3 / 5

दक्षिण आफ्रिकेतील वातावरणाचा तणाव घेऊ नका, छोटया छोटया चुका टाळण्याचा सल्ला सचिनने त्यांना दिला.

4 / 5

सचिन तेंडुलकर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राजला मार्गदर्शन करताना.

5 / 5

भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू सचिन बरोबर सेल्फी क्लिक करताना.

टॅग्स :सचिन तेंडूलकरक्रिकेट