भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं बुधवारी त्याचा ऑल टाईम आयपीएल एकादश संघ जाहीर केला. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं संघ जाहीर करताच कर्णधारपद कोणाकडे दिले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, हार्दिकनं निवडलेला कर्णधार पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
ख्रिस गेल
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा
विराट कोहली
एबी डिव्हिलियर्स
सुरेश रैना
हार्दिकने त्याच्या संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे सोपविले आहे.
लसिथ मलिंगा
जसप्रीत बुमराह
रशीद खान
सुनील नरीन
हार्दिक पांड्या