रोहित आणि रितिका यांची भेट २००९ साली बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती.
रितिका ही त्यानंतर रोहितचे स्पोर्ट्स मॅनेजर होती.
रोहित आणि रितिका यांची ६ वर्षे फ्रेंडशिप होती.
रोहितने ३ जून २०१५ या दिवशी रितिकाला प्रपोज केलं.
१३ डिसेंबर २०१५ ला रोहित आणि रितिका हे विवाहबद्ध झाले.
रितिका ही भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगची मानलेली बहिण आहे, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल.