Join us  

रोहितचा 'नन्ही परी' सोबतचा Quality time !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 11:23 AM

Open in App
1 / 6

मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवरील अखेरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने चाहत्यांचे आभार मानले. हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्माची मुलगी समायराही आली होती आणि सामन्यानंतर कॅप्टन रोहितने 'नन्ही परी' सोबत Quality time घालवला.

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सआयपीएल 2019