भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली.
खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या रोहितने आज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले.
रोहितने 126 चेंडूत 115 धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान रोहितने विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी केली.