विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही
आरसीबीकडे तगड्या फलंदाजांची फळी असूनही त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच आहे.
त्यामुळे आयपीएल 2020 पुढील सूचनेपर्यंत स्थगित झाल्यामुळे नेटिझन्सही त्यांची फिरकी घेतली
नेटिझन्सच्या या मीम्स व्हायरल होत आहेत