Join us

भारताचा हा स्टार खेळाडू बालमैत्रिणीच्या पडला प्रेमात, घायाळ करणारं आहे तिचं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:42 IST

Open in App
1 / 6

भारतीय संघामध्ये स्थान मिळण्यासाठी संधीची वाट पाहत असलेला अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवतिया हा त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे. राहुल तेवतियाप्रमाणेच त्याची पत्नीही प्रसिद्ध आहे. आज आपण राहुल तेवतिया आणि त्याच्या पत्नीबाबतच्या प्रेमकहाणीबाबत जाणून घेऊयात.

2 / 6

आयपीएलमधील स्टार अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया याचं लग्न गतवर्षी झालं होतं. त्याच्या पत्नीचं नाव रिद्धी पन्नू आहे. या दोघांचंही लव्ह मॅरेज झालं आहे. तसेच हे दोघेही एकमेकांना बालपणापासून ओळखतात.

3 / 6

रिद्धी पन्नू ही हाऊस वाइफ आहे. ती राहुल तेवतियासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या पोस्ट फॅन्सच्याही पसंतीस पडत असतात.

4 / 6

रिद्धी पन्नू आयपीएल २०२२ मध्ये राहुल तेवतियाला सपोर्ट करण्यासाठी गुजरात टायटन्सच्या प्रत्येक सामन्यात यायची. तिच्या सौंदर्यामुळे या हंगामात ती चर्चेचा विषय ठरली होती. सोशल मीडियावर तिचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

5 / 6

राहुल तेवतियाची पत्नी रिद्धी खूप सुंदर आहे. तसेच फॅन्सही तिच्या सौंदर्याची तारिफ करत असतात.

6 / 6

राहुल तेवतियाने २०२२च्या आयपीएलमध्ये १६ सामन्यात १४७.६२ च्या स्ट्राइक रेटने २०१७ धाव जमवल्या होत्या. गुजरातच्या विजयात त्याची कामगिरी मोलाची होती. मात्र त्याला नुकत्याच झालेल्या मालिकांसाठी भारतीय संघाच स्थान मिळालेले नाही.

टॅग्स :आयपीएल २०२२सेलिब्रिटी
Open in App