आयपीएल २०२६ स्पर्धेतील हंगाम हा काही भारतीय खेळाडूंसाठी फक्त एक टी-२० लीग स्पर्धा नव्हे तर करिअर वाचवण्याची अखेरची संधी असेल.
IPL च्या मैदानात धमक दाखवून अनेक क्रिकेटर्स रात्रीत स्टार झाले आहेत. रिंकू सिंह, वरुण चक्रवर्तीसह हर्षित राणा यांनी टीम इंडियातील आपले स्थान पक्के केल्याचे पाहायला मिळाले.
इथं आपण पृथ्वी शॉसह अशा ५ खेळाडूंवर नजर टाकुयात ज्यांना IPL मध्ये धमक दाखवून पुन्हा टीम इंडियात कमबॅकची शेवटी संधी असेल.