Join us

हार्दिक पंड्याबरोबरचा फोटो पोस्टकरून 'ती' झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 17:50 IST

Open in App
1 / 7

ख्रिस्टल डिसुझानं सोशल मीडियावर हार्दिक पांड्याबरोबर एक फोटो शेअर केला.

2 / 7

ख्रिस्टलच्या या फोटोवरून ती ट्रोल झाली.

3 / 7

ट्रोलर्सनी तिच्या फोटोवर अश्लील कमेंट केल्या आहेत.

4 / 7

अली अवराम, ईशा गुप्ताशिवाय हार्दिक पांड्याची ख्रिस्टल डिसूझाबरोबरच्या अफेअर्सची चर्चा होती.

5 / 7

या फोटोबरोबर ख्रिस्टल डिसुझा लिहिते, माझ्या भावासारखा कोणीच हार्ड इच (हार्दिक) नाही. फोटोच्या खाली ख्रिस्टलनं 'ब्रदर फ्रॉम अनदर मदर' हे हॅशटॅग वापरलं आहे.

6 / 7

ख्रिस्टलच्या या पोस्टवर बॉलिवूड अभिनेता अपारशक्तीनं ट्रोलर्सच्या कमेंट वाचून त्यावर प्रतिक्रिया दिली. अपारशक्ती लिहितो, हार्दिक पांड्या हा एक चांगला क्रिकेटर आणि परफॉर्मर आहे. वर्ल्ड कपपूर्वी कोणीही अशा प्रकारची चर्चा करू नये.

7 / 7

टॅग्स :हार्दिक पांड्या