Join us  

लहानपण देगा देवा... कॅप्टन कूल धोनीनं जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 5:31 PM

Open in App
1 / 10

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे आणि जानेवारीत होणाऱ्या वन डे मालिकेसाठी तो लवकरच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी धोनी कुटुंबीयांना पुरेसा वेळ देत आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर मुलगी जिवासोबतचा फोटो शेअर केला. त्यात धोनी आणि जिवा समुद्रकिनारी वाळुत फुल्ल टू धम्माल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीजीवा धोनी