शोएब मलिकचे पहिले लग्न आयेशा सिद्धीकीबरोबर पहिले लग्न झाले होते. आयेशादेखील भारताचीच नागरीक होती.
आयेशानंतर शोएबने भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर लग्न केले होते.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहसिन खान यांनी बॉलीवूडची अभिनेत्री रिना रॉयबरोबर लग्न केले होते.
पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांनी भारताच्या रितु लुथ्रा यांच्याबरोबर लग्न केले होते.
पाकिस्तानचे माजी गोल्फपटू फैसल कुरेशी यांनी भारताच्या नोनिता लाल यांच्याबरोबर विवाह केला होता.