विराट कोहलीची पत्नी अनुष्का ही बऱ्याचदा सामने पाहण्यासाठी हजर असते.
महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी ही धोनीचे जवळपास प्रत्येक सामने पाहते.
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची बायको राधिराला सामने पाहायला आवडते.
एबी डी'व्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पत्नीही सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावतात.
रोहित शर्माची पत्नी रितिकादेखील सामना पाहण्यासाठी मैदानावर येत असते.