Join us  

मुंबई इंडियन्सकडून दिवाळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 6:00 PM

Open in App
1 / 12

मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांनी दिवाळीच्या निमित्तानं गुरुवारी विशेष पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यांच्या या पार्टिला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी जातीनं हजेरी लावली होती.

2 / 12

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह

3 / 12

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या

4 / 12

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे

5 / 12

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेझल किच

6 / 12

मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक माहेला जयवर्धने, अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आणि सिद्धेश लाड

7 / 12

मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी

8 / 12

मुंबई इंडियन्सचे खेळाडू जयंत यादव, इशान किशन आणि अनुकुल रॉय

9 / 12

मुबंई इंडियन्सचा खेळाडू बरींदर सरन

10 / 12

मुंबई इंडियन्सचे पंकज जैस्वाल आणि रसिख सलाम

11 / 12

भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबीन सिंग

12 / 12

भारताचा माजी क्रिकेटपटू किरण मोरे

टॅग्स :मुंबई इंडियन्सरोहित शर्माहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्या