Join us

देशसेवा करून घरी परतला 'कॅप्टन कूल' माही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 15:09 IST

Open in App
1 / 7

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात पंधरा दिवस भारतीय सैन्यांसोबत पहारा देणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी घरी परतला आहे. नवी दिल्ली विमानतळावर त्याला भेटण्यासाठी पत्नी साक्षी आणि मुलगी जिवा हे उपस्थित होते. धोनीला भारतीय सैन्यानं लेफ्टनन कर्नल हे पद दिले आहे. गेले 15 दिवस तो भारतीय सैन्याच्या 106 TA बटालियनसोबत जम्मू काश्मीरमध्ये पहारा दिला.

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय जवान