Join us  

500 खेळाडूंना तंबूत पाठविणारा पहिला भारतीय विकेटकीपर बनला एमएस धोनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 3:42 PM

Open in App
1 / 5

विकेटकीपिंग करणाऱ्या भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनेही एक मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.

2 / 5

500 खेळाडूंना तंबूत पाठविण्याचा विक्रम धोनीने आपल्या नावे केला आहे.

3 / 5

हा रेकॉर्ड कमावत धोनी सर्वात जास्त विकेट घेणार पहिला भारतीय विकेटकीपर बनला आहे.

4 / 5

जगभरातील खेळाडूंमध्ये धोनी आता 9 व्या स्थानी आहे.

5 / 5

धोनीने 375 कॅच घेतले आहेत तर 125 खेळाडूंना स्टम्प आऊट केलं.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ