मितालीने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये 2283 धावा केल्या आहेत.
भारताकडून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा मितालीच्या नावावर आहे.
मितालीने यावेळी रोहित (2207) आणि कोहली (2102) यांना पिछाडीवर टाकले आहे.
मितालीनंतर भारताची ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर 1827 धावा आहेत.