Join us  

चम्या ते चमको... भारतीय संघात आल्यावर 'या' क्रिकेटपटूंचा चेहरा-मोहराच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 4:58 PM

Open in App
1 / 8

भारतीय संघात आल्यावर विराट कोहलीचा लूक चांगलाच बदलला.

2 / 8

महेंद्रसिंग धोनीची हेअरस्टाईल बऱ्याचदा बदललेली पाहायला मिळाली आहे.

3 / 8

हार्दिक पंड्या पूर्वी असा दिसत होता, यावर विश्वास बसणार नाही.

4 / 8

रवींद्र जडेजाच्या यो दोन्ही फोटोंमध्ये बराच बदल जाणवतो.

5 / 8

रोहित शर्माच्या लूकमध्येही थोडा बदल झाल्याचे दिसत आहे.

6 / 8

शिखर धवनला जुन्या फोटोमध्ये ओळखताही येत नाही.

7 / 8

इशांत शर्माच्या लूकमध्ये भन्नाट बदल झाल्याचे पाहायला मिळते.

8 / 8

गौतम गंभीरमध्ये मात्र जास्त बदल झाला नसल्याचे जाणवते.

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीरोहित शर्माइशांत शर्माभारतीय क्रिकेट संघ