Join us

लोकेश राहुल होतोय फेल, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या तिघांना मिळणार का संधी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 17:25 IST

Open in App
1 / 5

आतापर्यंत राहुलला बरीच संधी मिळाली असली तरी राहुलला आपली छाप पाडता आलेली नाही.

2 / 5

विश्वचषकाबरोबरच वेस्ट इंडिजच्या पूर्ण दौऱ्यात राहुल फ्लॉप ठरला होता. पण अपयशी ठरल्यावरही राहुलला सातत्याने संधी मिळते आहे.

3 / 5

रोहित शर्मा हा राहुलसाठी सर्वात चांगला पर्याय आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात रोहितने दमदार खेळी साकारली होती. पण तरीही रोहितला डावलून राहुलला संधी देण्यात आली होती.

4 / 5

प्रियांक पांचाळ हा राहुलसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कारण प्रियांकने 87 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 6186 धावा केल्या आहेत. यामध्ये 21 शतकांसह 23 अर्धशतकांचा समावेश आहे, नाबाद 314 धावाही त्याने फटकावल्या आहेत.

5 / 5

अभिमन्यू इश्वरन हा युवा खेळाडूही लोकेशसाठी चांगला पर्याय आहे. बंगालचे कर्णधारपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर 52 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये त्याने 4067 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 शतकांसह 17 अर्धशतकांचा समावेश आहे.

टॅग्स :रोहित शर्मालोकेश राहुलविराट कोहली