डफ अँड फेल्सच्या अहवालानुसार विराटचे आजचे भारतीय बाजारपेठेतील सेलिब्रिटी मुल्य 916.42 कोटी रुपये आहे.
विराटने सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्युच्या या स्पर्धेत बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला मागे टाकले आहे.शाहरुख 2014 पासून देशाचा सर्वात महागडा सेलिब्रिटी ब्रॅण्ड होता. .0
सलमान खान या यादीत 390.61 कोटीसह चौथ्या स्थानावर होता.
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची 9 व्या क्रमांकावरुन 13 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्युच्या यादीत यावर्षी पी.व्ही.सिंधूचा समावेश झाला असून सिंधू 15 व्या स्थानी आहे.