Join us  

अॅशेस मालिकेवर कांगारुंचा कब्जा, ऑस्ट्रेलियाने केली पराभवाची परतफेड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 10:56 AM

Open in App
1 / 6

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला आहे.

2 / 6

मायदेशात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा 4-0 च्या फरकानं फडशा पाडला आहे.

3 / 6

सिडनी येथे रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 123 धावांनी इंग्लंडचा पराभव केला.

4 / 6

सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीमध्ये उस्मान ख्वाजा आणि मार्श बंधूंनी चांगली गोलंदाजी तर पॅट कमिन्सने चांगली गोलंदाजी केली.

5 / 6

काल 4 बाद 93 अशी अवस्था झालेल्या इंग्लंडला आज डावाने पराभव टाळण्यासाठी 210 धावांची गरज होती. परंतु त्यात जेमेतेम 87 धावांची भर घालून आज ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 88.1 षटकांत 180 धावांवर बाद झाला.

6 / 6

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 4, नेथन लायनने 3, मिचेल स्टार्स आणि जेस हेझलवूड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

टॅग्स :क्रिकेटअॅशेस मालिकाआॅस्ट्रेलिया