Join us
Daily Top 2Weekly Top 5

तडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 14:44 IST

Open in App
1 / 9

वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या घरी लहान पाहुणा येणार आहे. रसेलनं इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबतची घोषणा केली. बाप बनण्याचा आनंद त्यानं हटके स्टाईलनं साजरा केला.

2 / 9

आंद्रे रसेल आणि लॉरा यांचा इंस्टाग्रामवरील फोटो नेटिझन्सच्या चांगल्याच पसंतीत उतरत आहे. त्या फोटोतील लॉराचे सौंदर्य अनेकांना भुरळ पाडत आहे. त्यामुळे रसेलची पत्नी नेमकी कोण आहे, याबाबत जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

3 / 9

जेसीम लॉरा ही जमैकन मॉडल आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये ती आघाडीवर आहे.

4 / 9

20 फेब्रुवारी 1989 मध्ये अमेरिकेत तिचा जन्म झाला. लॉरा आणि रसेल यांनी 2016मध्ये विवाह केला.

5 / 9

कुमारवयातच लॉरानं मॉडलींग करायला सुरुवात केली होती. 'बिग सेलिब्रिटीज' शी करार केल्यानंतर लॉरा चर्चेत आली होती.

6 / 9

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रावर तिचे 126 हजार फॉलोअर्स आहेत.

7 / 9

तिच्या सौंदर्यानं अनेकांना भुरळ घातली आहे. पण, ती बॉलिवूड शहनशाह शाहरुख खानची मोठी फॅन आहे.

8 / 9

9 / 9

टॅग्स :वेस्ट इंडिज