Join us  

खरंच जसप्रीत बुमराह 'या' अभिनेत्रीला डेट करतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 5:36 PM

Open in App
1 / 8

जसप्रीत बुमराह एका अभिनेत्रीमुळे चर्चेत आलाय.

2 / 8

बुमराहचं नाव तेलगु अभिनेत्री राशि खन्नासोबत जोडलं जात आहे.

3 / 8

दोघांपैकी एकानेही यावर काहीही कमेंट केली नव्हती.

4 / 8

या दोघांना आपलं नातं उघड करायचं नाहीये. त्यामुळे ते यावर काहीही बोलत नाहीयेत,अशा चर्चा होत्या.

5 / 8

पण राशिने मीडिया रिपोर्टला कंटाळून यावर पहिल्यांदाच वक्तव्य केलंय.

6 / 8

एका कार्यक्रमात राशि म्हणाली की, मला केवळ इतकंच माहितीय की तो एक क्रिकेटपटू आहे.

7 / 8

त्याच्यात आणि माझ्यात असे कोणतेही प्रेमसंबंध नाही, असं राशिनं सांगितले.

8 / 8

आता बुमराह यावर काय उत्तर देणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहTollywood