भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सध्या सुट्टी एन्जॉय करतोय.
सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी इशातं सध्या गोवा येथे आलेला आहे.
गोव्यातील एका स्विमिंग पुलमध्ये इशांतला एका सुंदर तरुणीबरोबर पाहिले गेले.
इशांत आणि या सुंदरीचे स्विमिंग पुलमधील फोटो चांगलेच वायरल झाले आहेत.
आता ही सुंदरी आहे तरी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल
कारण भारतीय क्रिकेटपटूंची बरीच अफेअर्स तुम्ही पाहिली आहेत.
सध्याच्या घडीला इशांत पत्नी प्रतिमाबरोबर सुट्टीचा आनंद लुटत आहे.
इशांतने हे फोटो इंस्टाग्रामला पोस्ट केलेले पाहायला मिळत आहे.