Join us

आयपीएल सामन्यावेळी अनेकदा स्क्रिनवर दिसलेली 'ती' तरुणी कोण, माहितीय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 15:59 IST

Open in App
1 / 6

आयपीएल 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यावेळी एक तरुणी वारंवार स्क्रिनवर दिसत होती. चेन्नईला सपोर्ट करण्यासाठी आलेली ही तरुणी इतक्यांदा स्क्रिनवर दिसली, की ही तरुणी नेमकी आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला.

2 / 6

ही तरुणी एखाद्या मोठ्या उद्योजकाच्या घरातली असावी, असं अनेकांना वाटलं. मात्र तसं नाहीय.

3 / 6

सामना सुरू असताना अनेकदा स्क्रिनवर दिसलेली ही तरुणी गोलंदाज दीपक चहरची बहिण आहे. तिचं नाव मालती चहर आहे. मालती धोनीची खूप मोठी फॅन आहे.

4 / 6

मालती मिस दिल्ली स्पर्धेत तिसरी आली होती. सध्या मॉडेलिंग करत असलेली मालती सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची कारकीर्द सुरू करण्याचा प्रयत्न करतेय.

5 / 6

मालती चेन्नई सुपर किंग्सला सपोर्ट करते. मात्र त्यामागचं कारण तिचा भाऊ दीपक चहर नसून एम. एस. धोनी आहे.

6 / 6

मालतीचा दुसरा भाऊ राहुल चहरदेखील क्रिकेटपटू आहे. तो आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळतो.

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेटचेन्नई सुपर किंग्स