How MI Paltan Celebrated Valentine's Day : मुंबई इंडियन्स पलटनने असा साजरा केला Valentine's Day, पाहा Photo

How MI Paltan Celebrated Valentine's Day : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५पर्वासाठी मुंबई इंडियन्सने परफेक्ट डावपेच आखून संघबांधणी केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने Valentine Day साजरा करताना संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिला. यावेळी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंनी हवा केली..

कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह...

अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड आणि त्याची पत्नी जेन्ना अली...

जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व त्याची पत्नी संजना गणेसन

मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव व त्याची पत्नी देविशा शेट्टी

ताफ्यात नव्याने दाखल झालेला ऑस्ट्रेलियन गोलंदाज डॅनिएल सॅम्सपत्नी ऑलीसह...

मुंबईच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेला जयदेव उनाडकट व त्याची पत्नी रिन्नी...

अश्विन मुरूगन व त्याची पत्नी एश्वर्या सुब्रम्हणीयन...

युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस व त्याची गर्लफ्रेंड लिंडी मॅरी...

टीम डेव्हिड व त्याची पत्नी स्टीफ केरशॉ..