या लिलावात युवराज सिंगला 1 कोटी एवढी मूळ किंमत देण्यात आली आहे.
इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोव्हला यावेळी दीड कोटी एवढी मूळ किंमत देण्यात आली आहे.
भारताचा युवा गोलंदाज जयदेव उनाडकटलाही दीड कोटी रुपयांची मूळ किंमत देण्यात आली आहे.
इंग्लंडचा युवा अष्टपैलू सॅम कुरनला तबब्ल दोन कोटी एवढी मूळ किंमत देण्यात आली आहे.
वेगवान गोलंदाज डेल स्टेनला यावेळी दीड कोटी एवढी मूळ किंमत देण्यात आली आहे.
धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कोरे अँडरसनला यावेळी दोन कोटी एढी मूळ किंमत देण्यात आली आहे.
तडफदार फलंदाज डी' आर्सी शॉर्टला दोन कोटी एवढी किंतम मिळाली आहे.
कॉलिन इनग्रामलाही यावेळी दोन कोटी एवढी मूळ किंमत दिली आहे.
तडफदार सलामीवीर ब्रेंडन मॅक्युलमलाही दोन कोटी एवढी मूळ किंमत देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शलाही यावेळी दोन कोटी एवढी मूळ किंमत दिली आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू ख्रस वोक्सलाही यावेळी दोन कोटी रुपये मूळ किंमत दिली आहे.