IPL च्या हंगामात सध्या अटीतटीचे सामने सुरू आहेत. या सामन्यांमध्ये सध्या काही मिस्ट्री गर्ल देखील लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
कोलकाताच्या सामन्याला KKR ची सहमालकीण अभिनेत्री जुही चावला हिने हजेरी लावली होती. तिच्यासोबतच्या एक तरूणी कोलकाताच्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आल्याचे दिसले.
जुही चावला आपल्या कोलकाता संघाला सपोर्ट करण्यासाठी आली असताना, ही तरूणी तिच्यासोबतच होती. KKR चा झेंडा हातात धरून ती संघाला चीअर करताना दिसली. जाणून घेऊया, ही तरूणी नक्की कोण?
कोलकाताच्या सामन्याला हजेरी लावणाऱ्या या मिस्ट्री गर्लचे नाव आहे रिताभरी चक्रवर्ती.
काही दिवसांपूर्वी चेन्नई विरूद्ध कोलकाता सामना रंगला होता. त्यावेळी रिताभरी स्टेडियममध्ये हजेरी लावताना दिसली.
KKRची सहमालकीण जुही चावलासोबत रिताभरी स्टेडियममध्ये दिसली. त्यामुळे तिच्या नावाची चर्चा रंगली.
रिताभरी ही स्वत: एक प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले विविध अदांमधील फोटोज पोस्ट केल्याने चर्चेत असते.
रिताभरीचे इन्स्टाग्रामवर तब्बल ३ मिलियनपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. तिने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबतही काम केले आहे.
रिताभरीचे अतिशय सुंदर दिसते. ती स्वत:चे स्टायलिश आऊटफिटमधील फोटोज पोस्ट करत असते. तिच्या हॉट फोटोंची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ असते. तशातच आता KKR च्या सामन्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.