Join us

IPL 2021 : रोहित शर्माची चेष्टा करणे Swiggyला पडले महागात, नेटिझन्सनं झोडल्यानंतर मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 19:52 IST

Open in App
1 / 8

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यातला सामना कमाल चुरशीचा झाला. KKRहा सामना सहज जिंकेल असे वाटत असताना अखेरच्या सहा षटकांत चित्र पालटलं अन् MIनं हातातून निसटलेला विजय खेचून आणला.

2 / 8

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चुरस रंगलेली असताना सोशल मीडियावर वेगळाच सामना सुरू होता. या सामन्यातही MIचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा अप्रत्यक्ष सहभाग होता. मात्र, रोहितवरून नेटिझन्स Vs Swiggy अशी ही लढत रंगली.

3 / 8

मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यादरम्यान रोहित शर्मा वडा पव स्टॉलवर डाईव्ह मारतानाचा फोटो व्हायरल झाला. Swiggyनं त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला होता.

4 / 8

पण, Swiggyला ही चेष्टा महागात पडली आणि हिटमॅनचा अपमान केला म्हणून नेटिझन्सनी त्यांना झोडायला सुरुवात केली. अनेकांनी तर टीम इंडियाच्या उप कर्णधाराची माफी मागा अन्यथा तुमच्यावर बॉयकॉट घालू असा पवित्रा घेतला. त्यानंतर स्वीगीनं माफी मागितली.

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :आयपीएल २०२१रोहित शर्मास्विगी