Join us

Tanya Purohit : कोण आहे ही, जिनं IPL 2021 लावलाय ग्लॅमरसचा तडका?, अनुष्का शर्मासोबत आहे खास कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 20:13 IST

Open in App
1 / 10

इंडियन प्रीमिअर लीग म्हटलं की ग्लॅमर आलंच... मयांती लँगर ते अगदी संजना गणेसन पर्यंत अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांची आयपीएलमध्ये नेहमी चर्चा राहिली आहे. आयपीएल २०२१त आता एक नवं नाव चर्चेत आलं आहे. तान्या पुरोहित ( Tanya Purohit) असं त्या सुंदरीचं नाव आहे.

2 / 10

तान्या पुरोहित (Tanya Purohit) ही मुळची उत्तराखंडच्या श्रीनगर शहराची, परंतु ती कामानिमित्त मुंबईत राहते. तिने गढवाल विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये MA केले आहे. तिनं अनुष्का शर्मा (Anushka Sharma)च्या ‘NH 10’ मध्ये काम केले आहे. तिने न्यूज अँकर दीपक डोभाळशी (Deepak Dobhal) लग्न केले आहे.

3 / 10

यपीएल 2021 दरम्यान तान्या Cricket Live शोमध्ये अँकरची भूमिका साकारत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण तान्यासह शो होस्ट करत आहेत. ती हिंदी भाषेत अँकरींग करतेय. तिच्या अँकरींगसोबतच सौंदर्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

4 / 10

कॅरेबियन प्रीमियर लीगचेही ( CPL) तिनं समालोचन केलं आहे. तान्याचे वडील प्राध्यापक डॉ. डी. आर. पुरोहित हे एचएनबी गढवाल विद्यापीठ, श्रीनगर येथे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक आहेत. निवृत्तीनंतर ते शिमला उच्च शिक्षण संस्थेत फेलोशिपमध्ये गुंतले आहेत.

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :आयपीएल २०२१अनुष्का शर्मा
Open in App