किरॉन पोलार्ड, मुंबई इंडियन्स आणि शेन बाँड, कोलकाता नाइट रायडर्स ( 2010) - 4.8 कोटी
ग्लेन मॅक्सवेल, मुंबई इंडियन्स ( 2013) - 6.3 कोटी
जयदेव उनाडकट, राजस्थान रॉयल्स ( 2019) आणि वरुण चक्रवर्ती, किंग्स इलेव्हन पंजाब ( 2019) - 8.4 कोटी
महेंद्रसिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्स ( 2008) - 9.5 कोटी
शेन वॉटसन, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( 2016) - 9.5 कोटी
केव्हिन पीटरसन, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि अँण्ड्य्रु फ्लिंटॉफ, चेन्नई सुपर किंग्स ( 2009) - 9.5 कोटी
बेन स्टोक्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स ( 2017) - 14.5 कोटी आणि राजस्थान रॉयल्स ( 2018) - 12.5 कोटी
रवींद्र जडेजा, चेन्नई सुपर किंग्स ( 2012) - 12.8 कोटी
गौतम गंभीर, कोलकाता नाइट रायडर्स ( 2011) - 14.9 कोटी
युवराज सिंग, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( 2014) - 14 कोटी आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स ( 2015) - 16 कोटी